Maharashtra Physically Handicapped Pension Scheme 2022 | महाराष्ट्र विकलांग पेन्शन योजना २०२२ माहिती, पात्रता, अर्ज करण्याची प्रक्रिया
महाराष्ट्र शासन द्वारे राबविण्यात येणारी महाराष्ट्र अपंग निवृत्ती वेतन योजने अंतर्गत sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वर शारीरिकदृष्ट्या अपंग (विकलांग) पेन्शन योजना 2022 ऑनलाइन अर्ज मागवत आहे. महाराष्ट्र अपंग निवृत्ती वेतन योजनेमध्ये, 18 ते 65 वर्षे वयोगटातील आणि 80% अपंगत्व असलेली अपंग व्यक्ती पात्र आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व निवृत्ती वेतन योजनेंतर्गत, महाराष्ट्र राज्यातील विशेष दिव्यांग व्यक्तींना …