Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana 2022

MJPJAY Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana 2022 |महात्मा ज्योतिराव फुले जण आरोग्य योजना २०२२ | येथे पहा संपूर्ण माहिती

MJPJAY Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana 2022: हि एक आरोग्य योजना असून ज्या नागरिकांकडे वैधकीय उपचार करण्यासाठी पैसे नसतात अश्या नागरिकांसाठी हि योजना सुरु केली आहे.या योजनेचा लाभ कसा घेता येईल व त्यासाठी लागणारे कागदपत्रे व पात्रता या लेख मध्ये आम्ही संपूर्ण माहिती दिलेली आहे ती वाचून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.या आधी या योजनेचे नाव राजीव गांधी जीवनदायी योजना असे होते त्यानंतर या योजनेचे नाव बदलून महात्मा ज्योतिराव फुले जण आरोग्य योजना असे ठेवण्यात आले.या योजनेची सुरुवात दिनांक १ एप्रिल २०१७ पासून महाराष्ट्र राय शासन व केंद्र सरकार यांचे मार्फत करण्यात आली.राज्यात केशरी शिधापत्रिका धारक [दारिद्यरेषेवरील] आणि पिवळी शिधापत्रिका धारक [ दारिद्र्यरेषेखालील] कुटुंबातील व्यक्तींना वैधकीय उपचारासाठी लाभ व्हावा या साठी हि योजना सुरु करण्यात आली. या योजने अंतर्गत या कुटुंबातील व्यक्तींना प्रतिवर्ष २ लाख व तसेच गंभीर आजारासाठी ३ लाख प्रतिवर्ष इतके विमा संरक्षण देण्यात येते.चला तर मग जाणून घेऊया या योगाने बद्दलची संपूर्ण माहिती.

या योजनेसाठी हे नागरिक पात्र असतील

  • शुभ्र शिधापत्रिका धारक, आत्महत्याग्रस्त शेतकरी
  • शासकीय आश्रमातील महिला
  • शासकीय वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक
  • कामगार विभागाने नेमलेल्या बांधकाम कामगार किंवा त्यांची मुले
  • शेतकरी वर्गातील नैसर्गिक आपत्तीला बळी पडलेले शेतकरी
  • अपंग नागरिक
  • केशरी शिधापत्रिका धारक (दारिद्रयरेषेवरील) /पिवळी शिधापत्रिका धारक (दारिद्रयरेषेखालील) कुटुंबातील व्यक्ती
  • शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी
  • शासकीय अनाथ आश्रमातील मुले
  • जनसंपर्क व माहिती पत्रकार व त्यांची कुटुंबे
  • सामाजिक-आर्थिक जातनिहाय जन गणनेतील शहरी व ग्रामीण भागातील कुटुंबे लाभार्थी आहेत
  • ज्येष्ठ नागरिक

येथे वाचा: मोफत शिलाई मशीन योजनेसाठी आजच अर्ज करा | येथे जाणून घ्या सर्व माहिती……

या आजारांसाठी दिले जाईल विमा संरक्षण

  • घसा व कान,नाक शस्त्रक्रिया
  • स्त्रीरोग प्रसूतिशास्त्र
  • जठर व पोट शस्त्रक्रिया
  • बालरोग शस्त्रक्रिया
  • मज्जातंतू विकृती शास्त्र
  • वैद्यकीय कर्करोग उपचार
  • त्वचाप्रत्यारोपण शस्त्रक्रिया
  • कार्डिऑथोरासिक आणि कार्डियाक सर्जरी
  • मूत्ररोग व प्रजनन शस्त्रक्रिया
  • पल्मोनोलॉजी
  • रोमेटोलॉजी
  • मेडिकल गेस्ट्रोलॉजी
  • पॉलिट्रामा
  • जोखिमी देखभाल
  • संसर्गजन्य रोग
  • हृदय रोग
  • न्यूरोलॉजी
  • चर्मरोग चिकित्सा
  • इंडोक्रायनोलॉजी
  • इंटर वेन्शनल रेडिओलॉजी
  • कर्करोग शस्त्रक्रिया
  • रेडिओथेरपी कर्करोग
  • जळीत
  • प्रोस्थेसिस
  • जनरल मेडिसिन
  • बालरोग्य वैद्यकीय व्यवस्थापन
  • नेफरोलॉजी
  • सर्वसाधारण शस्त्रक्रिया
  • नेत्रा रोग शस्त्रक्रिया
  • अस्थीरोग शस्त्रक्रिया व प्रक्रिया
  • कार्डिऑथोरासिक आणि कार्डियाक सर्जरी
  • मूत्ररोग व प्रजनन शस्त्रक्रिया
  • कर्करोग शस्त्रक्रिया
  • रेडिओथेरपी कर्करोग
  • जळीत
  • प्रोस्थेसिस
  • जनरल मेडिसिन
  • बालरोग्य वैद्यकीय व्यवस्थापन
  • नेफरोलॉजी
  • पल्मोनोलॉजी
  • रोमेटोलॉजी

या योजनेचा लाभ घेण्यासाठीची पात्रता

  • मतदान ओळखपत्र
  • अपंग असल्यास प्रमाणपत्र
  • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • जन्माचा दाखला
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • राष्ट्रीयकृत बँकेतिल बचत खात्याचा पुरावा
  • राजीव गांधी हेल्थ कार्डकेशरी, पिवळे, अन्नपूर्णा, अंत्योदय रेशन कार्ड
  • लाभार्थीचा मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट आकाराचे ३ फोटो
  • पॅन कार्ड

अशी करा या योजनेसाठी नोंदणी

  • या अधिकृत संकेतस्थळला भेट द्या
  • त्यानंतर तुमचा ई-मेल, मोबाइलला नंबर टाकून रेजिस्ट्रेशन पूर्ण करा
  • त्यानंतर मुख्यपृष्ठ वर येऊन तिथून लॉगिन ओप्टिव निवडावा
  • तुमचे username /password टाकून लॉगिन करा.
  • त्यानंतर तुमचे सर्व वयक्तिक माहिती व सर्व डोकमेंट्स अपलोड करा
  • आणि सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट करा
  • अश्या पद्धतीने तुम्ही नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला कोणत्याही सरकारी हॉस्पिटल मध्ये उपचार घेता येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *