Maha E Seva Kendra 2022 – महाराष्ट्रातील या तीन जिल्ह्यातील तरुणांना एक रोजगाराची सुवर्ण संधी आहे. या तीन जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र घेऊन तुम्ही रोजगार मिळवू शकता. कोल्हापूर,रायगड व धुळे या तीन जिल्ह्यासाठी आपले सेवा केंद्र साठी फॉर्म सुरु झालेले आहेत.नुकताच या जिल्ह्यासाठी आपले सेवा केंद्र फॉर्म साठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.जर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्याचे रहिवासी असाल तर देखील तुम्हाला माही केंद्र साठी अर्ज करू शकता.फॉर्म कसा भरायचा या लेखामध्ये आम्ही सर्विस्तर माहिती व लिंक्स दिलेल्या आहेत.
धुळे ग्रामीण व शहरी भागासाठी
जर तुम्हाला धुळे जिल्ह्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्ज करायचे असल्यास ३०/०९/२०२२ ते ३०/१०/२०२२ मध्ये करू शकता.हा अर्ज फक्त कार्यालयीन वेळेत करायचा आहे सुट्टी दिवशी न करता फक्त कार्यालयीन वेळेतच करावा.
इतर जिल्याह्यातील उमेदवारासाठी माही सेवा केंद्र सुरु करायचे असेल तर तुम्ही माही सेवा केंद्राचा फॉर्म भरायचा आहे.व यासाठीचे अर्ज २२ नोव्हेंबर रोजी छाननी केली जाईल वर ३० नोव्हेंबर रोजी पात्र/अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल.सर्विस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर घेऊ शकता.
कोल्हापूर ग्रामीण व शहरी भागासाठी
जर तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्ज करायचे असल्यास १६/०९/२०२२ ते ०७/१०/२०२२ मध्ये करू शकता.हा अर्ज फक्त कार्यालयीन वेळेत करायचा आहे सुट्टी दिवशी न करता फक्त कार्यालयीन वेळेतच करावा.
इतर जिल्याह्यातील उमेदवारासाठी माही सेवा केंद्र सुरु करायचे असेल तर तुम्ही माही सेवा केंद्राचा फॉर्म भरायचा आहे.व यासाठीचे अर्ज २२ नोव्हेंबर रोजी छाननी केली जाईल व07 डिसेंबर 2022 रोजी पात्र/अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल.सर्विस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर घेऊ शकता.रायगड ग्रामीण व शहरी भागासाठी
जर तुम्हाला रायगड जिल्ह्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्ज करायचे असल्यास प्रसिद्ध झालेल्या जाहिरात बघून करू शकता.इतर जिल्याह्यातील उमेदवारासाठी माही सेवा केंद्र सुरु करायचे असेल तर तुम्ही माही सेवा केंद्राचा फॉर्म भरायचा आहे.व यासाठीचे सर्विस्तर माहिती जाहिराती मध्ये पाहू शकता.