MJPJAY Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana 2022 |महात्मा ज्योतिराव फुले जण आरोग्य योजना २०२२ | येथे पहा संपूर्ण माहिती
MJPJAY Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana 2022: हि एक आरोग्य योजना असून ज्या नागरिकांकडे वैधकीय उपचार करण्यासाठी पैसे नसतात अश्या नागरिकांसाठी हि योजना सुरु केली आहे.या योजनेचा लाभ कसा घेता येईल व त्यासाठी लागणारे कागदपत्रे व पात्रता या लेख मध्ये आम्ही संपूर्ण माहिती दिलेली आहे ती वाचून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.या आधी …